Hello everyone 🙏🙏
I am Pramod Maharudra Giri.
For the past two decades (20 years), with all of your support and blessings, I have been at your service. Starting initially on 12 December 2006 as Matoshree Mandap Decorators, then as Giri Mandap Decorators, and now through Saptgiri Events Pvt. Ltd.
Growing and leaping forward professionally with your support over the last two decades, making the best out of every opportunity, we are actively serving Kharadi, Lohegaon, Wagholi, Vadgaon Sheri, and across Pune city (district).
Through our newly registered organisation, Saptgiri Events Pvt. Ltd., Kharadi, Pune – 411014, we have established a new identity in the area. By bringing modern technology into our business, we are fully equipped to give you the premium, high-quality decorations that the new generation wants.
I know we have your continued support.
Thank you 🙏🙏💐💐
Please share your invaluable experience and leave a review about our service and quality — it means a great deal to us.
सर्वांना नमस्कार 🙏🙏
मी प्रमोद महारूद्र गिरी.
गेल्या 2 दशकांपासून (20 वर्षांपासून) आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशिर्वादाने सुरवातीच्या काळात म्हणजेच सन 12 डिसेंबर 2006 पासून मातोश्री मंडप डेकोरेट्रर्स, नंतर गिरी मंडप डेकोरेट्रर्स आणि आता सप्तगिरी इव्हेंट्स प्रा.लि. या माध्यमातून आपल्या सेवेत रुजू आहे.
आपल्या सर्वांच्या सोबतीने व्यावसायिक भरारी आणि प्रगती करत गेले 2 दशक मिळालेल्या संधीचे सोने करत खराडी गाव, लोहगाव, वाघोली, वडगाव शेरी, आणि पुणे शहरात (जिल्हा) सक्रिय आहे.
नव्याने नोंदणी केलेल्या सप्तगिरी इव्हेंट्स प्रा.लि. खराडी, पुणे 14 या संस्थेच्या माध्यमातून परिसरात नवी ओळख आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यवसायात वापर करून नव्या पिढीला हवे हवेसे वाटणारे दर्जेदार डेकोरेशन्स घेऊन सज्ज झालो आहे.
आपण सर्वजण सोबत आहातच.
धन्यवाद 🙏🙏💐💐
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपले अनमोल अनुभव, सर्व्हिस आणि क्वालिटी विषयी मत नोंदवून आम्हाला प्रोत्साहित करावे.